News Flash

मोदींच्या शुभेच्छांचे पीसीबीकडून स्वागत

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याला नेहमीच वेगळे महत्त्व प्राप्त होत असते, पण या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांच्या संघासाठी शुभेच्छा

| February 14, 2015 04:42 am

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याला नेहमीच वेगळे महत्त्व प्राप्त होत असते, पण या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांच्या संघासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मोदी यांच्या शुभेच्छांचे स्वागत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरियार खान यांनी केले आहे.
‘‘ही एक सकारात्मक गोष्ट आहे. मोदी यांच्या सरकारला क्रिकेटच्या ताकदीची कल्पना असून दोन्ही देशांतील सामन्यांना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे,’’ असे शहरियार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 4:42 am

Web Title: bcci welcomes pm modi wishes
टॅग : Bcci
Next Stories
1 प्रति‘अ‍ॅशेस’
2 दोन ध्रुव!
3 अब की बार..
Just Now!
X