05 July 2020

News Flash

भारताविरुद्ध मी मुख्य फिरकीपटू असेन -मॅक्सवेल

‘‘फिरकीच्या बाबतीत भारतीय संघाचा हात कुणीही धरू शकणार नाही. या बळावर फलंदाजांना चकित करण्यात व प्रतिस्पध्र्याच्या फिरकी माऱ्याचा यथोचित समाचार घेण्यात भारतीय संघाचे प्रभुत्व

| March 23, 2015 12:10 pm

 ‘‘फिरकीच्या बाबतीत भारतीय संघाचा हात कुणीही धरू शकणार नाही. या बळावर फलंदाजांना चकित करण्यात व प्रतिस्पध्र्याच्या फिरकी माऱ्याचा यथोचित समाचार घेण्यात भारतीय संघाचे प्रभुत्व असते. परंतु भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मी ऑस्ट्रेलियाचा मुख्य फिरकीपटू असेन,’’ असे अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल सांगितले.‘‘या स्पर्धेत फिरकी गोलंदाजीच्या जोरावर मी काही बळी मिळवले आहेत. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात माझ्यावर फिरकीची जबाबदारी देण्यात येईल,’’ असे मॅक्सवेल म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 12:10 pm

Web Title: glenn maxwell warns india
Next Stories
1 चिकाटी व लवचिकता भारतीय गोलंदाजांची गुरुकिल्ली -चॅपेल
2 रियाझप्रमाणे गोलंदाजी भारताला करता येणार नाही -डॅवेस
3 द. आफ्रिका व ऑस्ट्रेलियालाच पसंती
Just Now!
X