06 August 2020

News Flash

चिकाटी व लवचिकता भारतीय गोलंदाजांची गुरुकिल्ली -चॅपेल

‘‘चिकाटी व लवचिकता हे भारतीय गोलंदाजांच्या विश्वचषकातील यशाचे गमक आह़े,’’ असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आह़े

| March 23, 2015 12:09 pm

‘‘चिकाटी व लवचिकता हे भारतीय गोलंदाजांच्या विश्वचषकातील यशाचे गमक आह़े,’’ असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आह़े  
ते पुढे म्हणाले, ‘‘सहा आठवडय़ापूर्वी कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते, की भारतीय गोलंदाज विश्वचषकातील पहिल्या सात सामन्यांत ७० बळी घेऊ शकतील़  त्यांनी हे यश मिळवले ते केवळ चिकाटी आणि लवचिकतेच्या बळावऱ आपली कामगिरी केव्हा उंचवायची आहे, याची जाण त्यांना आह़े ’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 12:09 pm

Web Title: greg chappell on indian bowling
Next Stories
1 रियाझप्रमाणे गोलंदाजी भारताला करता येणार नाही -डॅवेस
2 द. आफ्रिका व ऑस्ट्रेलियालाच पसंती
3 बुलडोझरची ऊर्जा
Just Now!
X