26 October 2020

News Flash

रियाझप्रमाणे गोलंदाजी भारताला करता येणार नाही -डॅवेस

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझने भंबेरी उडवली होती. पण उपांत्य फेरीत भारतीय गोलंदाजांना त्याच्यासारखी गोलंदाजी करता येणार नाही, असे भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक

| March 23, 2015 12:09 pm

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझने भंबेरी उडवली होती. पण उपांत्य फेरीत भारतीय गोलंदाजांना त्याच्यासारखी गोलंदाजी करता येणार नाही, असे भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक जो डॅवेस यांनी सांगितले. ‘‘भारतीय गोलंदाज रियाझचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. पण रियाझसारखी शारीरिक उंची भारतीय गोलंदाजांकडे नाही. रियाझच्या उंचीमुळे त्याला एवढा भेदक मारा करता आला होता, पण भारताला मात्र ते शक्य दिसत नाही,’’ असे डॅवेस म्हणाले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 12:09 pm

Web Title: indian pacers cant match wahab riaz claims former bowling coach
Next Stories
1 द. आफ्रिका व ऑस्ट्रेलियालाच पसंती
2 बुलडोझरची ऊर्जा
3 मेलबर्नवरील अंतिम सामन्यात सीगल्स पक्ष्यांना रोखण्यासाठी झोरो आणि सबरिना…
Just Now!
X