12 July 2020

News Flash

भारतीयांनी वहाबकडून कानमंत्र घ्यावा-रमिझ राजा

‘‘विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियावर अंकुश ठेवण्यासाठी भारताने पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाझकडून कानमंत्र घ्यावा़,’’ असा सल्ला पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांनी दिला़

| March 23, 2015 12:11 pm

 ‘‘विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियावर अंकुश ठेवण्यासाठी भारताने पाकिस्तानचा गोलंदाज वहाब रियाझकडून कानमंत्र घ्यावा़,’’ असा सल्ला पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीझ राजा यांनी दिला़  ‘‘वहाबने अप्रतिम गोलंदाजी केली़  त्याच्या जलद व अचूक उसळणाऱ्या चेंडूंपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडे उत्तर नव्हत़े  भारतीय गोलंदाजांनी वहाबकडून सूचना घ्याव्यात आणि ऑस्ट्रेलियाच्या उणिवांवर अभ्यास करावा,’’ असे मत रमीझ यांनी व्यक्त केल़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 12:11 pm

Web Title: rameez raja urges india to learn from wahab riaz
Next Stories
1 भारताविरुद्ध मी मुख्य फिरकीपटू असेन -मॅक्सवेल
2 चिकाटी व लवचिकता भारतीय गोलंदाजांची गुरुकिल्ली -चॅपेल
3 रियाझप्रमाणे गोलंदाजी भारताला करता येणार नाही -डॅवेस
Just Now!
X