wc19पाकिस्तानी क्रिकेटरसिकांनी ‘ओएलएक्स’वर एक हजार रुपयांत फटाके विकायला काढले आहेत.
भारतीयांनी ते १० हजार रुपयांत विकत घ्यायची तयारी दाखवली असली तरी ते पाकिस्तानातच फोडण्याची अट घातली आहे. अखेर भाईचारा नावाची काही चीज आहे की नाही.