कोहली बाद झाल्यावर ट्विटरवर अनुष्काचा पाणउतारा!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात तमाम भारतीय क्रिकेटरसिकांना विराट कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात तमाम भारतीय क्रिकेटरसिकांना विराट कोहलीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, जॉन्सनच्या गोलंदाजीवर विराट अवघी एक धाव करून माघारी परतला. यावेळी त्याची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही सिडनी मैदानावरील प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. त्यामुळे विराट बाद झाल्यानंतर ट्विटरकरांनी अनुष्का शर्माचा जाहीर पाणउतारा केला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anushka sharma faces heavy criticism on twitter as virat kohli fails in semi final against australia at scg

ताज्या बातम्या