
पाठलाग आणि प्राप्ती
आता या पांढऱ्याशुभ्र ध्यानस्थ कागदावर एक साधी रेष मारून मी दुभंगू शकतो त्याची घनघोर शांतता.

लाल पोशाखातला हिरवा माणूस
ओळी म्हणजे नुसती टाळ्याघेऊ, आकर्षक शब्दरचना नाही, तर जगण्यातून बहरलेला हा अनुभव आहे.

पोळणारी सावली
शाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती. त्यामुळं अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे.

पिच्चर
छोटंसं गाव. पोचम्मा देवीचं ठाण म्हणून पंचक्रोशीत अप्रूप. आम्हाला मात्र मामाचा गाव म्हणून कौतुक.

‘निघून गेला आहे..’
वडाखालच्या मारोतीजवळ चांगलंच ऊन चमकतंय. या उन्हात पदरानं डोकं झाकून बायका केव्हाच्या बसल्यात. मधेच वेशीकडच्या वाटेवर धुरळा उडतो.

बाजार
चारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने..

का गं तुझे डोळे ओले?
ए क प्रशस्त वाहता रस्ता. संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या कडेला दोन मध्यवयीन स्त्रिया गप्पा मारीत उभ्या आहेत. एक पाय रस्त्यावर टेकवून बाईकवर बसलेली आहे ती बाईकवाली.

श्वानपुराण
त्या दिवशी रात्री झोपताना मोबाइल ‘सायलेंट’ करायचा विसरलो आणि नेमका सकाळी साडेचार वाजता मोबाइल वाजला. मेसेज आलेला होता. झोप मोडलेलीच होती. मेसेज पाहू लागलो.

खडूची भुकटी
त्यादिवशी या गोष्टीतल्या शाळेसमोरची पितळी घंटा पोरं बडवतात. घंटेचा घणघणाट गावभर होतो. पण खेळात रमलेल्या दिनूला ही घंटा ऐकूच येत नाही.
सीमेवरचं नाटक
घोळक्या-घोळक्यांनी लोक निघालेत. त्यांना साधायची आहे संध्याकाळची वेळ. पुरुष, बायका, म्हातारे, तरुण, लेकरं असे जथ्थे आतुर झालेले.
अंधारातला नट
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयानं आयोजित केलेला भारतीय रंग महोत्सव या वर्षी प्रथमच आमच्याकडे झाला. अप्रतिम नाटकं बघायला मिळाली.
कटिंग
सकाळची वेळ. वाडय़ाचं पुढचं आणि मागचं दार घट्ट लावून घेतलंय. वाडय़ातल्या खोल्यांतून, माडीवर शोध सुरू आहे.

बाई संभाळ कोंदण
आजकाल गावोगाव, विशेषकरून शहरांमधून मॉर्निग वॉकची चळवळ जोरात आहे. या भल्या पहाटे चालण्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा डॉक्टरांनी बंधनकारक करण्याचा वाटा मोठा असतो.

झेंडे
डांबरी रस्ते तापू लागलेत. राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे चुकवताना ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागलंय. टोलवाले इमानेइतबारे पैसे घेऊन पावती देतायत.

गोष्ट लिहिणाऱ्याची गोष्ट
शिक्षकी पेशात आपल्या विद्यार्थ्यांची संख्या हमखास वाढत जाते. वर्ष संपलं की माजी विद्यार्थ्यांच्या संख्येत आपोआप वाढ होते. वर्षांच्या सुरुवातीला नवे विद्यार्थी दाखल होतात.
गळा दाबल्याने गाणे अडते का?
स्वत:मधील लेखकाचं मरण घोषित करणाऱ्या मित्रा, आपला नियमित पत्रव्यवहार होता.. आपण कुठल्यातरी लिटररी फेस्टिव्हलला एकदा भेटलो होतो..
रंग
आजचे संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..

मु. पो. पंढरपूर
आजच्या काळातील संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..