

ग्रंथालयाच्या पायऱ्या चढत आजोबा सांगू लागले, ‘‘आपण आतमध्ये जाऊ, पण मोठ्यानं बोलायचं नाही बरं का! ग्रंथालयाच्या नियमांचं पालन करायचं.’’
चिनू नावाचा एक मुलगा होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूकच होती. त्याचे वडील भाजी विकायचे.
अलीकडेच आम्ही आमच्या शाळेचं वार्षिक अंदाजपत्रक सादर केलं. आम्ही काही मुलांनी ‘आमची शाळा, आमचे आर्थिक नियोजन’ या प्रकल्पाअंतर्गत शाळेचा सुमारे…
आदिवासींनी वारली चित्रकलेचा आपल्या आयुष्यातील सण, समारंभ, जीवनातील विविध प्रसंगाचे चित्रण करण्यासाठी वापर केला आहे. वारली चित्रकला हा लोककलेचा उत्तम…
राच्या कुंपणापलीकडून रंगा जोरजोरात हाका मारत होता, ‘‘काकू...काकू...’’ एरवी अशा हाका ऐकल्यावर वेदा धावत गेली असती आणि कमरेवर हात घेत…
साहिल चेंडू पकडायला पळाला. चेंडू थोडा दूरवर गेला होता. साहिल तिकडे गेला. शाळेच्या पाण्याच्या टाकीचं पाणी जिथं वाहून येत होतं…
आमच्या गप्पा म्हणजे खाणाखुणांसहीत संवाद अर्थात भाषेसोबत साईन लॅंग्वेजही. आमच्याकडील भिन्नमती मुलंही संवादात छान तरबेज झालेली...
घराची साफसफाई, पाहुण्यांसाठी गाद्या-चादरी आणि विचार करून ठरवलेले दर दिवशीचे मेन्यू. आता ताज्या भाज्या आणायचं तेवढं बाकी होतं. सानिका टुणकन्…
आता आम्ही आमचे विज्ञानाचे काही धडेही शाळेच्या गच्चीवर बसून शिकतो. आमच्या शाळेची बाग छोटी आहे, पण सुंदर आहे. आमची बाग…
आता मात्र आर्याला अतिशय बोअर झालं होतं, कारण एकतर या लग्नात तिच्या बरोबरीचं कुणीही नव्हतं आणि त्यातच आईनं फोनही दिला…
स्विमिंगक्लासहून रोहन घरी आला आणि आजोबांना म्हणाला, ‘‘आज मी स्विमिंगटँकमध्ये मोठ्ठी उडी मारली.’’