

ईशान्य भारतात वसलेले मेघालय राज्य सदाहरित जंगले, धबधबे, मोठमोठाल्या नैसर्गिक गुहा आणि समृद्ध जैवविविधतेने नटले आहे. मेघालय या संस्कृत शब्दाचा अर्थ…
मरुवन (ओअॅसिस) हा पृथ्वीवरच्या विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशात आढळणारा एक मनोवेधक आणि विस्मयकारी आविष्कार आहे.
फिलिपिन्सच्या बोहोल प्रांतात चॉकलेटी टेकड्या (चॉकलेट हिल्स) नावाचा जगावेगळा अतीव सुंदर असा टेकड्यांचा समूह आहे. बोहोल हे फिलिपिन्स द्वीपसमूहातील दहावे मोठे…
डॉ. आर्थर होम्स (१८९०-१९६५) हे विसाव्या शतकातले एक महान भूवैज्ञानिक होते. त्यांनी भौतिकविज्ञानातल्या संकल्पनांचा उपयोग भूविज्ञानातले प्रश्न यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी केला.
निम्नस्तरीय आणि मध्यमस्तरीय कचरा एकूण कचऱ्याच्या ९७ टक्के असतो. त्याचे किरणोत्साराचे प्रमाण केवळ पाच टक्के असते
पूर्वी पृथ्वीच्या वयाच्या अनुमानासाठी धार्मिक किंवा पौराणिक विश्वासांचा आधार घेतला जाई, अथवा ते तत्त्वज्ञानाच्या चौकटीतून मोजले जात असे. पृथ्वीच्या वयासंबंधी…
कार्बन-१४ ला ‘किरणोत्सारी कार्बन’ असेही म्हणतात. कार्बन-१४ च्या अणूचा क्षय होऊन त्याचे रूपांतर नायट्रोजनच्या अणूमध्ये होते.
भूरसायनविज्ञानाच्या अभ्यासाला एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास सुरुवात झाली असली, तरी त्याची प्रगती आणि विकास विसाव्या शतकात झाला.
डॉ. फर्डिनांड स्टॉलिक्ज्का यांची कर्मभूमी भारतीय उपखंड असली, तरी ते मूळचे झेक रिपब्लिकच्या मोराविया या प्रांताचे होते. त्यांचा जन्म ७ जून…
भारतीय द्वीपकल्पामध्ये जवळपास पाच लाख चौरस किमी इतके क्षेत्र काळ्या कातळाने व्यापले आहे. काळ्या कातळांच्या पाषाणसमूहाला भूवैज्ञानिक परिभाषेत दक्खनचे सोपानप्रस्तर म्हणतात.
पृथ्वीची उत्पत्ती होऊन ४५४ कोटी वर्षे झाली. पण जीवसृष्टी त्यानंतर खूप उशिरा निर्माण झाली. कारण जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी आवश्यक ती…