1st April Horoscope: 'असा' असेल एप्रिल महिन्याचा पहिलाच दिवस

(Photo: Freepik)

Apr 01, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : सामाजिक मान वाढेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील.

(Photo : Pixabay)

मिथुन : श्रद्धा व सबुरी बाळगावी लागेल.

(Photo : Pixabay)

कर्क : आपली प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.

(Photo : Pixabay)

सिंह : कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी.

(Photo : Pixabay)

कन्या : बुद्धिकौशल्याने कामे करावीत.

(Photo : Pixabay)

तूळ : सावधपणे व विचारपूर्वक कृती करा.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : वैवाहिक सुखात सुधारणा होईल.

(Photo : Pixabay)

धनु : कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

(Photo : Pixabay)

मकर : वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

(Photo : Pixabay)

कुंभ : रखडलेली कामे मार्गी लागतील.

(Photo : Pixabay)

मीन : सामाजिक कामात सहभाग घ्याल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव