‘या’ दिवशी आर्थिक व्यवहार करणं मानलं जातं अशुभ? Mar 17, 2023 Loksatta Live ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक कामासाठी एक शुभ वेळ असते. त्याचप्रमाणे, आर्थिक व्यवहार करण्यासाठीही एक शुभ वेळ असते. ज्योतिषशास्त्रात आर्थिक व्यवहारासाठी नक्षत्र, तिथी आणि सूर्य संक्रांतीच्या आधारावर शुभ दिवस आणि वेळ निश्चित केली जाते. ज्योतिष शास्त्रात असे मानले जाते की मंगळवारी घेतलेले पैसे लवकर फेडता येत नाहीत. दुसरीकडे, कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्ही मंगळवार निवडू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी एखाद्याला उधार देणे अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार बुधवार कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी अतिशय शुभ दिवस आहे. येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘या’ तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत? ‘या’ तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत?