'या' राशी स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत, उलट... Apr 03, 2023 Loksatta Live वृषभ राशीचे चिन्ह बैल आहे. तसाच स्वभाव असल्याने ही लोकं आपल्या मुद्द्यावर अडून राहण्यासाठी ओळखली जातात. वृषभ वृषभ वृषभ वृषभ वृषभ राशीला नेतृत्व करायचं असतं, चूक मान्य केल्यास हातातली सत्ता जाण्याची त्यांना भीती असते. वृषभ वृषभ वृषभ राशीची मंडळी अनेकदा इतरांवर आपल्या चुकांचे खापर फोडू शकतात. सिंह सिंह सिंह राशीची मंडळी इगोइस्टीक असू शकतात. त्यांना आपली चूक वाटतच नसल्याने मान्य करणे हा प्रश्न येतच नाही सिंह सिंह त्यांना टीकेची भीती असू शकते म्हणून त्यांना इतरांच्या कौतुकाची गरज असू शकते वृश्चिक वृश्चिक वृश्चिक राशीला अनेकदा आपल्याकडून चूक होऊ शकत नाही असा भ्रम असतो वृश्चिक वृश्चिक वृश्चिक रास स्वतःच्या मनाचे मालक असल्याने त्यांना इतरांचे मत मान्य नसते. कुंभ कुंभ कुंभ राशीचे लोक चूक मान्य करू शकतात पण समोरच्याने हट्ट केल्यास किंवा रागावल्यास त्यांना आवडत नाही कुंभ कुंभ कुंभ राशीची लोकं इतरांची चूक कधीच माफ करत नाहीत म्हणून त्यांना स्वतःची चूक मान्य करायला भीती वाटते (टीप: वरील माहिती ही सामान्य स्रोत व निरीक्षणावर आधारित आहे) पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा घरी तूप कसे बनवायचे? घरी तूप कसे बनवायचे?