Daily Horoscope: मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील

(Photo: Freepik)

Feb 28, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : आनंदी वृत्तीने वागाल.

(Photo : Pixabay)

वृषभ  : तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

(Photo : Pixabay)

मिथुन : जवळचा प्रवास सुखकारक होईल.

(Photo : Pixabay)

कर्क : भावंडांना मदत करावी.

(Photo : Pixabay)

सिंह : जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल.

(Photo : Pixabay)

कन्या : मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील.

(Photo : Pixabay)

तूळ : दिवस आळसात घालवाल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : पराक्रमाला वाव मिळेल.

(Photo : Pixabay)

धनु : उत्तम वाहन सौख्य लाभेल.

(Photo : Pixabay)

मकर : अचानक धनलाभ संभवतो.

(Photo : Pixabay)

कुंभ : कामात चंचलता आणू नका.

(Photo : Pixabay)

मीन : प्रवासात त्रास संभवतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव