Horoscope: कसा असेल मार्च महिन्याचा पहिला दिवस?

(Photo : Unsplash)

Mar 01, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : दिवस आपल्या मर्जीनुसार जाईल.

(Photo : Unsplash)

वृषभ : अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता.

(Photo : Unsplash)

मिथुन : घरगुती वातावरण प्रसन्न राहील.

(Photo : Unsplash)

कर्क : नवीन लोकांशी संपर्क होईल.

(Photo : Unsplash)

सिंह : कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.

(Photo : Unsplash)

कन्या : उत्तम गृहसौख्य लाभेल.

(Photo : Unsplash)

तूळ : घरात तुमचे प्रभुत्व राहील.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : कौटुंबिक समस्या सामोपचाराने हाताळाव्यात.

(Photo : Unsplash)

धनु : लहान प्रवास करावा लागेल.

(Photo : Unsplash)

मकर : सामुदायिक वादात लक्ष घालू नका.

(Photo : Unsplash)

कुंभ : अचानक धनलाभ संभवतो.

(Photo : Unsplash)

मीन : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव