होळीच्या दिवशी 'या' तीन राशींवर दिसून येईल लक्ष्मीची कृपा

(Photo : Freepik)

Mar 23, 2024

Loksatta Live

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

ज्योतिषशास्त्रामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. यंदा फाल्गुन पौर्णिमा २४ मार्चला आहे. या वर्षी फाल्गुन पौर्णिमेला वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आहे. 

(Photo : Freepik)

(Photo : Freepik)

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी सिद्धी योग सह रवि योग सुद्धा निर्माण होणार आहे.ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेला अनेक शुभ योग निर्माण होत आहे.

(Photo : Freepik)

गुरू मेष राशीमध्ये राहणार आहे आणि कुंभ राशीमध्ये मंगळ, शुक्र आणि शनि विराजमान राहील. अशात काही राशींसाठी ही फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी शुभ ठरणार आहे.

(Photo : Freepik)

मेषज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमा मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यांना शुभ फळ मिळू शकतात. यांच्या माता लक्ष्मीचा आशीर्वाद दिसून येईल. धनसंपत्तीत वाढ होईल. यांचे नशीब उजळू शकते ज्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

(Photo : Freepik)

मेषमेष राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. जर या काळात हे लोकं गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर उत्तम आहे. त्यांना फायदा होऊ शकतो. आर्थिक समस्या दूर होतील.

(Photo : Freepik)

कन्याकन्या राशीच्या लोकांसाठी फाल्गुन पौर्णिमा शुभ ठरणार आहे. चंद्रग्रहण दरम्यान चंद्र या राशीमध्ये विराजमान राहतील. अशात या राशीच्या लोकांच्या वाटेल सुख समृद्धी येईल.

(Photo : Freepik)

कन्याकन्या राशीच्या लोकांना कुटूंबात आनंद दिसून येईल. जून्या मित्रमैत्रीणींबरोबर भेट होईल. धनलाभाचे योग जुळून येईल.

(Photo : Freepik)

धनुधनु राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी उत्तम राहील. ग्रहांचा प्रभाव या राशींवर दिसून येईल. या दरम्यान या राशींना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कुटूंबाबरोबर वेळ देता येईल. व्यवसायात यश मिळू शकते.

(Photo : Freepik)

धनुजर तुम्ही कर्ज घेतले असेल तर परतफेड करता येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर गुंतवणूक करायचा विचार करत असेल तर या राशीला फायदा होऊ शकतो.