आजचं राशीभविष्य - शुक्रवार,०८ डिसेंबर २०२३

(Photo: Freepik)

Dec 07, 2023

Loksatta Live

मेष - मानसिक चुळबुळ कमी करावी

(Photo: Freepik)

वृषभ - विद्यार्थी वर्ग खुश असेल

(Photo: Freepik)

मिथुन - कामात सकारात्मक बदल संभवतात

(Photo: Freepik)

कर्क - कचेरीची कामे मार्गी लावाल

(Photo: Freepik)

सिंह - दिवस फलदायी ठरेल

(Photo: Freepik)

कन्या - इतरांना सढळ हाताने मदत कराल

(Photo: Freepik)

तूळ - महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल

(Photo: Freepik)

धनू - घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल

(Photo: Freepik)

मकर - मोठी खरेदी विचारपूर्वक करावी

(Photo: Freepik)

कुंभ - फसवणुकीपासून सावध राहावे

(Photo: Freepik)

मीन - काही खर्च अचानक सामोरे येतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Thursday Horoscope: काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात