(Photo: Freepik)
May 08, 2025
घरात तुमच्या मताला वजन प्राप्त होईल. मानसिक चंचलता जाणवेल.
(Photo: Freepik)
सर्वांशी गोडीने वागाल. कामाचा व्याप लक्षात घ्यावा.
(Photo: Freepik)
एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या.
(Photo: Freepik)
कामातून अपेक्षित लाभ मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल.
(Photo: Freepik)
कामाचा आवाका वाढू शकतो. आळस झटकून टाकावा लागेल.
(Photo: Freepik)
चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.
(Photo: Freepik)
कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. अती उत्साह दर्शवू नका.
(Photo: Freepik)
करमणुकीची साधने शोधाल. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते.
(Photo: Freepik)
हातातील कामात यश येईल. कचेरीची कामे निघतील.
(Photo: Freepik)
तुमच्या विचारांचा आदर राखला जाईल. कौटुंबिक सौख्य जपाल.
(Photo: Freepik)
प्रवास काळजीपूर्वक करावा. शांतपणे विचार करण्याला प्राधान्य द्या.
(Photo: Freepik)
मनाजोग्या वस्तु खरेदी कराल. भावंडांचे वागणे रूचणार नाही.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
08 May 2025 Horoscope: निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका