आजचं राशीभविष्य - सोमवार,२२ एप्रिल २०२४

(Photo: Freepik)

Apr 20, 2024

Loksatta Live

मेष - कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील

(Photo: Freepik)

वृषभ - मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका

(Photo: Freepik)

मिथुन - मित्रांच्या ओळखीचा फायदा घेता येईल

(Photo: Freepik)

कर्क - कामातून चांगला धनलाभ संभवतो

(Photo: Freepik)

सिंह - दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल

(Photo: Freepik)

कन्या - काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत

(Photo: Freepik)

तूळ - जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागे

(Photo: Freepik)

वृश्चिक - अडचणीतून मार्ग काढता येईल

(Photo: Freepik)

धनू - कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा

(Photo: Freepik)

मकर - वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा

(Photo: Freepik)

कुंभ - गरज नसेल तर प्रवास टाळावा

(Photo: Freepik)

मीन - हाताखालील लोकांकडून कामे योग्य वेळेत पार पडतील

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Horoscope Today: मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल