(Photo: Freepik)
May 02, 2025
दिवसभर कामाची धावपळ राहील. अती श्रमामुळे थकवा जाणवेल.
(Photo: Freepik)
तीर्थयात्रेचे योग येतील. दिवस खेळीमेळीत घालवाल.
(Photo: Freepik)
लबाड लोकांची संगत टाळावी. गुंतवणुकीचा पुनर्विचार करावा.
(Photo: Freepik)
जोडीदाराशी मतभेद संभवतात. मनाची चंचलता टाळण्याचा प्रयत्न करा.
(Photo: Freepik)
पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
(Photo: Freepik)
मुलांना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करावा. मतभेदाला खतपाणी घालू नका.
(Photo: Freepik)
कौटुंबिक नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करावा. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी.
(Photo: Freepik)
प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. वाहन चालवताना सतर्कता बाळगावी.
(Photo: Freepik)
कौटुंबिक खर्च वाढेल. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.
(Photo: Freepik)
स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. घरात तुमचा दबदबा राहील.
(Photo: Freepik)
शांत व संयमी विचार करावा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.
(Photo: Freepik)
सामुदायिक वादात लक्ष घालू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
02 May 2025 Horoscope: कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल