आजचं राशिभविष्य : शनिवार,१४ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 13, 2025

शृंखला नाईक

मेष - मानसिक गोंधळ सावरावा लागेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल.

(Photo: Freepik)

वृषभ - बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

मिथुन - क्षुल्लक कारणास्तव येणारी निराशा दूर सारावी. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल.

(Photo: Freepik)

कर्क - तुमच्या धार्मिकतेत वाढ होईल. जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळा.

(Photo: Freepik)

सिंह - आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खटपट कराल. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल.

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल.

(Photo: Freepik)

तूळ - केलेल्या कामातून समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका.

(Photo: Freepik)

वृश्चिक - अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे.

(Photo: Freepik)

धनू - घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

मकर - तुमच्या विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. जुन्या गोष्टी उकरून काढत बसून नका.

(Photo: Freepik)

कुंभ - कामे अधिक जोमात पार पाडाल. चटकन येणार्‍या रागावर आवर घालावा.

(Photo: Freepik)

मीन - वादाच्या मुद्द्यापासून चार हात दूर रहा. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

13 June 2025 Horoscope: वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा