आजचं राशिभविष्य : बुधवार,१८ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 17, 2025

शृंखला नाईक

मेष - नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

वृषभ - कामात सहकार्‍यांची मदत मिळेल. मैत्रीतील जिव्हाळा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

मिथुन - जोडीदाराच्या सौख्याला बहर येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

कर्क - अपुरी कामे पूर्णत्वास जातील. जवळचे मित्र भेटतील.

(Photo: Freepik)

सिंह - जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विरोधकांवर लक्ष ठेवावे.

(Photo: Freepik)

कन्या - वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. कमिशन मधून लाभ संभवतो.

(Photo: Freepik)

तूळ - शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. कामात नवीन पर्यायांचा अवलंब करावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनात नसत्या शंका आणू नका. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

(Photo: Freepik)

धनू - मित्रांकडून कौतुक केले जाईल. प्रवास सावधानतेने करावा.

(Photo: Freepik)

मकर - जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात. अति विचार करू नका.

(Photo: Freepik)

कुंभ - इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घरगुती कामात रमून जाल.

(Photo: Freepik)

मीन - कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

17 June 2025 Horoscope: दिवसभरात चांगली आर्थिक कमाई होईल