आजचं राशिभविष्य : बुधवार,२३ एप्रिल २०२५

(Photo: Freepik)

Apr 22, 2025

शृंखला नाईक

मेष

आपल्या मतावर ठाम राहाल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल.

(Photo: Freepik)

वृषभ

कुटुंबात तुमचा दबदबा राहील. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा.

(Photo: Freepik)

मिथुन

ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.

(Photo: Freepik)

कर्क

कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

सिंह

आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल.

(Photo: Freepik)

कन्या

अती विचार करू नका.  रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(Photo: Freepik)

तूळ

व्यावसायिक लाभाचा दिवस. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल.

(Photo: Freepik)

वृश्चिक

आरोग्यात सुधारणा होईल. जोडीदाराचे विचार समजून घ्या.

(Photo: Freepik)

धनु

मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.

(Photo: Freepik)

मकर

अचानक धनलाभ संभवतो. मैत्रीचे संबंध दृढ होतील.

(Photo: Freepik)

कुंभ

भावंडांची मदत घेता येईल. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात.

(Photo: Freepik)

मीन

कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

22 April Horoscope: ‘या’ राशीच्या मनातील इच्छा पूर्ण होईल