आजचं राशिभविष्य - सोमवार, २६ मे २०२५

(Photo: Freepik)

May 26, 2025

सुनिल लाटे

मेष

जमिनीच्या कामात लक्ष घालावे. आपणच आपल्या रागाला कारणीभूत होऊ शकतो.

(Photo: Freepik)

वृषभ

 चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरा. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल.

(Photo: Freepik)

मिथुन

कामात सहकार्‍यांची उत्तम साथ होईल. संभाषण कौशल्याची आवड पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

कर्क

स्त्री सौख्यात रमून जाल. मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल.

(Photo: Freepik)

सिंह

घरगुती कामात दिवस जाईल.  हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.

(Photo: Freepik)

कन्या

बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.

(Photo: Freepik)

तूळ

नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा.

(Photo: Freepik)

वृश्चिक

भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. कौटुंबिक वातावरण तप्त राहील.

(Photo: Freepik)

धनू

काटकसरीवर भर द्यावा. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल.

(Photo: Freepik)

मकर

घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. अविचाराने वागून चालणार नाही.

(Photo: Freepik)

कुंभ

कामात स्थिरता ठेवावी.  बुद्धिकौशल्याचा योग्य वेळी वापर करावा.

(Photo: Freepik)

मीन

मनातील आकांक्षा पूर्ण होतील. गुरूजनांच्या आशीर्वादाचा लाभ होईल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

25 May 2025 Horoscope: मनाच्या चंचलतेवर मात करावी