आजचं राशीभविष्य – सोमवार, २७ मे २०२४

(Photo: Freepik)

May 27, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : अति कामामुळे थकवा जाणवेल.

(Photo : Unsplash)

वृषभ : सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.

(Photo : Unsplash)

मिथुन : व्यवसायानिमित्त खर्च होईल.

(Photo : Unsplash)

कर्क : सहकार्‍यांशी मतभेद संभवतात.

(Photo : Unsplash)

सिंह : जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.

(Photo : Unsplash)

कन्या : आर्थिक कमाई वाढेल.

(Photo : Unsplash)

तूळ : काही गोष्टी अचानक सामोर्‍या येऊ शकतात.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : अति साहस करायला जाऊ नका.

(Photo : Unsplash)

धनु : मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत.

(Photo : Unsplash)

मकर : अनाठायी खर्च होईल.

(Photo : Unsplash)

कुंभ : बँकेची कामे सुरळीत पार पडतील.

(Photo : Unsplash)

मीन : तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Sad People : ‘या’ राशींचे लोक नेहमी दु:खी असतात