Sunday Horoscope: तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल

(Photo: Freepik)

Mar 16, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : मोठ्या लोकांचा सहवास लाभेल.

(Photo : Pixabay)

मिथुन : कामे सुरळीत पार पडतील.

(Photo : Pixabay)

कर्क : धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

(Photo : Pixabay)

सिंह : जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल.

(Photo : Pixabay)

कन्या : कमी श्रमात कामे होतील.

(Photo : Pixabay)

तूळ : जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : केलेल्या कामातून समाधान मिळेल.

(Photo : Pixabay)

धनु : अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.

(Photo : Pixabay)

मकर : मनाची द्विधावस्था होईल.

(Photo : Pixabay)

कुंभ : योग्य तर्काचा वापर कराल.

(Photo : Pixabay)

मीन : आवडी-निवडीबाबत अधिक दक्ष राहाल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव