आजचं राशीभविष्य - गुरुवार,१८ एप्रिल २०२४

(Photo: Freepik)

Apr 17, 2024

Loksatta Live

मेष - सर्व कामे तत्परतेने कराल

(Photo: Freepik)

वृषभ - आवडी निवडीवर अधिक भर द्याल

(Photo: Freepik)

मिथुन - तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी

(Photo: Freepik)

कर्क - मनातील इच्छा पूर्ण होईल

(Photo: Freepik)

सिंह - प्रवासाची आवड पूर्ण होईल

(Photo: Freepik)

कन्या - जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत

(Photo: Freepik)

तूळ - नातेवाईकांशी सलोखा ठेवावा

(Photo: Freepik)

वृश्चिक - भावंडांना मदत करावी लागेल

(Photo: Freepik)

धनु - जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल

(Photo: Freepik)

मकर - उत्साहाने कामे हाती घ्याल

(Photo: Freepik)

कुंभ - इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल

(Photo: Freepik)

मीन - व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Wednesday Horoscope: मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात