आजचं राशिभविष्य : मंगळवार,०३ जून २०२५

(Photo: Freepik)

Jun 03, 2025

शृंखला नाईक

मेष

वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कचेरीची कामे मनाजोगी पार पडतील.

(Photo: Freepik)

वृषभ

जोडीदाराकडून लाभ होतील. गोडीने कामे साधून घेण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

मिथुन

आर्थिक कामे सावधानतेने करावीत. क्षणिक आनंदाने खुश व्हाल.

(Photo: Freepik)

कर्क

प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकाऱ्यांना कामात मदत कराल.

(Photo: Freepik)

सिंह

भावंडांना भेटण्याचा योग येईल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या

कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. काही गोष्टी अचानक घडू शकतात.

(Photo: Freepik)

तूळ

दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. कामात अधिक कष्ट पडतील.

(Photo: Freepik)

वृश्चिक

मनाच्या चंचलतेला आवर घालावी. पतीच्या कमाईत वाढ होईल.

(Photo: Freepik)

धनू

तुमच्यातील साहस वाढेल. नवीन अधिकार सावधानतेने वापरा.

(Photo: Freepik)

मकर

गोड शब्दातून संवाद साधावा. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

कुंभ

गोड शब्दातून संवाद साधावा. हातातील कामात यश येईल.

(Photo: Freepik)

मीन

घरातील वातावरण खेळकर राहील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

02 June 2025 Horoscope: घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात