(Photo: Freepik)
May 05, 2025
सर्वांशी गोडीने वागाल. कामाची अचूक आखणी करावी.
(Photo: Freepik)
गुरुकृपेचा लाभ घेता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.
(Photo: Freepik)
लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल.
(Photo: Freepik)
योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
(Photo: Freepik)
मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. जबाबदारी निभावून नेता येईल.
(Photo: Freepik)
प्रलोभनाला भुलू नका. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात.
(Photo: Freepik)
नवीन गुंतवणुकीला वाव मिळेल. आरोग्याकडे लक्ष ठेवावे.
(Photo: Freepik)
घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. घरगुती कामात अधिक वेळ अडकून पडाल.
(Photo: Freepik)
आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.
(Photo: Freepik)
जोडीदाराशी मतभेद संभवतात. कामानिमित्तचा प्रवास सावधानतेने करावा.
(Photo: Freepik)
घाईघाईने कोणतेही काम करू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे.
(Photo: Freepik)
मानसिक चंचलता जाणवेल. अनाठायी खर्च टाळावा.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
05 May 2025 Horoscope: आपल्याच मताचा आग्रह धरू नका