(Photo: Freepik)
May 19, 2025
आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. जवळचे मित्र भेटतील.
(Photo: Freepik)
घरातील कामात मन रमून जाईल. नातेवाईकांची गाठ पडेल.
(Photo: Freepik)
जवळचा प्रवास सुखाचा होईल. झोपेचे तक्रार जाणवेल.
(Photo: Freepik)
व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. तब्येतीची वेळेवर तपासणी करावी.
(Photo: Freepik)
काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. केलेल्या कामाचे कौतुक होईल.
(Photo: Freepik)
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. सहकार्यांकडून मदत घ्यावी लागेल.
(Photo: Freepik)
दूरच्या प्रवासाचा योग संभवतो. काही कामना पुरेसा वेळ द्यावा.
(Photo: Freepik)
बुद्धीला अधिक चालना द्यावी लागेल. अपेक्षित व्यावसायिक लाभ होईल.
(Photo: Freepik)
जोडीदाराविषयी गैरसमज संभवतात. इतरांना मनापासून मदत कराल.
(Photo: Freepik)
जुन्या गोष्टींवर फार चर्चा नको. शेअर्स मधून लाभ होईल.
(Photo: Freepik)
अती शिस्त कामाची नाही. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा.
(Photo: Freepik)
मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
19 May 2025 Horoscope: कमी श्रमात कामे केले जातील