आजचं राशीभविष्य - बुधवार,२७ मार्च २०२४

(Photo: Freepik)

Mar 26, 2024

Loksatta Live

मेष - कौटुंबिक सौख्य चांगले राहील

(Photo: Freepik)

वृषभ - तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षकता येईल

(Photo: Freepik)

मिथुन - भावंडांची उत्तम साथ लाभेल

(Photo: Freepik)

कर्क - मनातील रुक्षपणा काढून टाकावा

(Photo: Freepik)

सिंह - चंचलतेवर मात करावी

(Photo: Freepik)

कन्या - धार्मिक कामात सहकार्य कराल

(Photo: Freepik)

तूळ - कामे वेगात पूर्ण करता येतील

(Photo: Freepik)

वृश्चिक - गरज असेल तरच प्रवास करा

(Photo: Freepik)

धनु - कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल

(Photo: Freepik)

मकर - काही गोष्टी अनपेक्षित घडू शकतात

(Photo: Freepik)

कुंभ - कलात्मक दृष्टिकोन ठेवाल

(Photo: Freepik)

मीन - आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tuesday Horoscope: कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल