आजचं राशीभविष्य - मंगळवार,२३ मे २०२३

(Photo: Freepik)

May 22, 2023

Loksatta Live

मेष - आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा

(Photo: Freepik)

वृषभ - अती श्रमाचा ताण राहील

(Photo: Freepik)

मिथुन - आपले विचार मोजक्या शब्दात मांडा

(Photo: Freepik)

कर्क - जोडीदाराची उत्तम साथ राहील

(Photo: Freepik)

सिंह - नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल

(Photo: Freepik)

कन्या - इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल

(Photo: Freepik)

तूळ - पत्नीचा निश्चय मान्य करावा लागेल

(Photo: Freepik)

वृश्चिक - व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल

(Photo: Freepik)

धनू - कामे यथायोग्य पार पडतील

(Photo: Freepik)

मकर - इतरांना आनंदाने मदत कराल

(Photo: Freepik)

कुंभ - साहसी निर्णय विचारांती घ्यावेत

(Photo: Freepik)

मीन - जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

राशीभविष्य – सोमवार, २२ मे २०२३