आजचं राशिभविष्य : सोमवार,०७ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. चटपटीत पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृषभ - सर्वांशी तोंडात साखर ठेवून वागाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

(Photo: Freepik)

मिथुन - मानसिक दोलायमानता दूर करावी. कामाचे नियोजन यशस्वी होईल.

(Photo: Freepik)

कर्क - कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

सिंह - कमिशनमधून चांगला लाभ उठवाल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल.

(Photo: Freepik)

कन्या - एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

(Photo: Freepik)

तूळ - सासुरवाडीकडून मदत मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - मनातील निराशा झटकून टाका. जुन्या मित्रांशी संपर्क साधता येईल.

(Photo: Freepik)

धनू - फटकळपणे बोलणे टाळा. वाईट संगतीचा मार्ग स्वीकारू नका.

(Photo: Freepik)

मकर - कामातील ऊर्जा वाढेल. चिकाटी कमी पडू देऊ नका.

(Photo: Freepik)

कुंभ - घरात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक सुखसोईंकडे विशेष लक्ष द्याल.

(Photo: Freepik)

मीन - प्रवासाची आवड भागवाल. गैरसमजाची ठिणगी पडू देऊ नका.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ashadhi Ekadashi Horoscope 2025: ‘या’ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल