आजचं राशीभविष्य – बुधवार, २९ मार्च २०२३ Mar 29, 2023 Loksatta Live मेष : अती श्रमाचा थकवा जाणवेल. वृषभ : आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. मिथुन : सामाजिक कामात सहभाग नोंदवाल. कर्क : अडचणीतून मार्ग काढता येईल. सिंह : कामानिमित्त प्रवास घडेल. कन्या : जोडीदाराचे मत विचारात घ्या. तूळ : करमणुकीच्या कार्यक्रमांचे बेत आखाल. वृश्चिक : घरगुती वातावरण प्रसन्न असेल. धनू : जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मकर : योग्य अंदाज बांधता येईल. कुंभ : धाडसाने नवीन कामे हाती घ्याल. मीन : कामात तत्परता दिसून येईल. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘या’ तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत? ‘या’ तारखेला जन्माला आलेले लोक असतात खूप श्रीमंत?