आजचं राशीभविष्य – रविवार, २९ जानेवारी २०२३

(Photo: Pixabay)

Jan 29, 2023

Loksatta Live

(Photo: Pixabay)

मेष: वडीलधार्‍यांचे मत विचारात घ्यावे. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.

(Photo: Pixabay)

वृषभ: मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. विचारांची दिशा बदलून पाहावी.

(Photo: Pixabay)

मिथुन: क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद टाळावेत. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Pixabay)

कर्क: हातातील कामात यश येईल. मनातील अनामिक भीती बाजूला सारावी.

(Photo: Pixabay)

सिंह: मुलांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

(Photo: Pixabay)

कन्या: कौटुंबिक कामात गुंतून राहाल. जोडीदाराची उत्तम साथ राहील.

(Photo: Pixabay)

तूळ: कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरावेत.

(Photo: Pixabay)

वृश्चिक: कौटुंबिक खर्च वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे.

(Photo: Pixabay)

धनू: तुमची छाप पाडण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.

(Photo: Pixabay)

मकर: शांत व संयमी भूमिका घ्याल. जबाबदारी ओळखून वागावे.

(Photo: Pixabay)

कुंभ: कामाचा ताण राहील. आपले विचार उत्तमरीत्या मांडण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Pixabay)

मीन: कागदपत्रे नीट तपासून पाहवेत. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Chanakya Niti: अपयशासाठी कारणीभूत ठरतात ‘या’ चार चुका