Sunday Horoscope: उत्तम व्यावसायिक लाभ होईल

(Photo: Unsplash)

Mar 03, 2024

Loksatta Live

(Photo : Pixabay)

मेष : दिवस सौख्याचा असेल.

(Photo : Pixabay)

वृषभ : कामाचा आनंद मिळेल.

(Photo : Pixabay)

मिथुन : जोडीदाराचे वर्चस्व राहील.

(Photo : Pixabay)

कर्क : घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.

(Photo : Pixabay)

सिंह : उत्तम साहित्य वाचनात येईल.

(Photo : Pixabay)

कन्या : गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल.

(Photo : Pixabay)

तूळ : सौंदर्यवादी दृष्टिकोन ठेवाल.

(Photo : Pixabay)

वृश्चिक : मनात उगाच चिंता लागून राहील.

(Photo : Pixabay)

धनु : उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

(Photo : Pixabay)

मकर : उगाच नैराश्याला बळी पडू नका.

(Photo : Pixabay)

कुंभ : शांतपणे विचार करावा.

(Photo : Pixabay)

मीन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव