आजचं राशिभविष्य : गुरुवार,०३ जुलै २०२५

(Photo: Freepik)

Jul 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

मेष - कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. सामाजिक गोष्टींचे भान राखावे.

(Photo: Freepik)

वृषभ -  स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

(Photo: Freepik)

मिथुन - कामाचा ताण जाणवेल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा.

(Photo: Freepik)

कर्क - हातातील कामात यश येईल. प्रवासात सतर्क राहावे लागेल.

(Photo: Freepik)

सिंह - औद्योगिक प्रतिष्ठा जपाल. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल.

(Photo: Freepik)

कन्या - पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल. उगाच गैरसमजाला खतपाणी घालू नका.

(Photo: Freepik)

तूळ - पैज जिंकण्याचा अट्टाहास करू नका. स्वत:चे खरे करायला जाल.

(Photo: Freepik)

वृश्चिक - कामातून इच्छित ध्येय साध्य करता येईल. मनातील शंका-कुशंका संपतील.

(Photo: Freepik)

धनू - अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा.

(Photo: Freepik)

मकर - धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. पारमार्थिक क्षेत्रातील लोकांची भेटीचा योग येईल.

(Photo: Freepik)

कुंभ - नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक बाबी शांततेने हाताळाव्यात.

(Photo: Freepik)

मीन - लहान-सहान गोष्टी मनावर घेऊ नका. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

02 July 2025 Horoscope: आज अनावश्यक खर्च केला जाईल