Horoscope Today: रागावर नियंत्रण ठेवावे

(Photo: Freepik)

Feb 28, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मेष : घरात कर्तेपणाचा मान मिळवाल.

(Photo : Unsplash)

वृषभ : मनातील गैरसमज दूर सारावेत.

(Photo : Unsplash)

मिथुन : वैवाहिक सौख्य जपावे.

(Photo : Unsplash)

कर्क : गुरुजनांचा आशीर्वाद घ्यावा.

(Photo : Unsplash)

सिंह : अति काळजी करू नका.

(Photo : Unsplash)

कन्या : मैत्रीचे संबंध दृढ होतील.

(Photo : Unsplash)

तूळ : किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका.

(Photo : Unsplash)

वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवावे. 

(Photo : Unsplash)

धनु :  जोमाने कामे हाती घ्याल.

(Photo : Unsplash)

मकर : आध्यात्मिक ओढ वाढेल.

(Photo : Unsplash)

कुंभ : काही गोष्टी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.

(Photo : Unsplash)

मीन : कामातील तांत्रिक बाजू जाणून घ्याल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा ‘असा’ असतो स्वभाव