आल्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होईल का?

(Photo : Unsplash)

May 21, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

या पेस्टमुळे दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

आल्याचे छोटे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करा

(Photo : Unsplash)

नंतर त्यात पाव चमचा मीठ मिसळा

(Photo : Unsplash)

त्यात एक चमचा लिंबाचा रसही मिसळा

(Photo : Unsplash)

तिन्ही गोष्टींचे मिश्रण टूथब्रशने दातांवर घासा

(Photo : Unsplash)

पाच मिनिटांनी तोंड स्वच्छ धुवून घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Heat: टॅनिंग कमी करण्यासाठी लावा ‘हा’ फेसपॅक