(Photo Credit: Instagram)
Apr 16, 2025
(Photo: Freepik)
दररोज सकाळी आणि रात्री चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा
(Photo: Freepik)
यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल आणि मृत त्वचा निघून जाते
(Photo: Freepik)
गरम पाण्याची वाफ घेतल्याने त्वचेतील छिद्रे उघडतात
(Photo: Freepik)
यामुळे ब्लॅकहेड्स सहजपणे काढता येतात
(Photo: Freepik)
आठवड्यातून दोनदा त्वचेला स्क्रब लावा
(Photo: Freepik)
मध, लिंबाचा रस आणि बेसन याचा फेम मास्क लावा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Hair Care: केसांना तिळाचे तेल लावण्याचे फायदे
BlackHeads Removal Home Remedies