केसाच्या वाढीसाठी 'हे' व्हिटॅमिन अतिशय आवश्यक Mar 30, 2023 Loksatta Live केसांची निरोगी वाढ होण्यासाठी आहारात कोणत्या जीवनसत्त्वांचा समावेश करावा? 'व्हिटॅमिन ए' केस वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. 'व्हिटॅमिन बी 12' केसांच्या फोलिकल्सचे कार्य सुधारते. 'व्हिटॅमिन सी' टाळूचे आरोग्य सुधारते. केसगळती थांबवण्यासाठी आहारात पुढील पदार्थांचा समावेश करा. अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ, ब्रोकोली, काळ्या मनुका, अक्रोड, काळी मिरी आणि सिट्रस फळे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा काळ्याभोर भुवयांसाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम काळ्याभोर भुवयांसाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम