काळ्याभोर भुवयांसाठी रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' काम
(Photo : Unsplash)
Mar 27, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
अनेक लोकांच्या भुवया खूप हलक्या आणि पातळ असतात.
(Photo : Unsplash)
अशावेळी आयब्रो पेन्सिल आणि मेकअप ट्रिक्सच्या मदतीने भुवया जाड कराव्या लागतात.
(Photo : Unsplash)
पण काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या भुवया नैसर्गिकरित्या जाड करू शकता.
(Photo : Unsplash)
रोज कांद्याचा रस भुवयांवर लावा.
(Photo : Unsplash)
ऑलिव्ह ऑइलने मसाज केल्याने भुवया दाट होतात.
(Photo : Unsplash)
भुवयांच्या वाढीसाठी नारळाचे तेलही खूप प्रभावी ठरते.
(Photo : Unsplash)
कच्च्या दुधाने नियमित मसाज केल्यास भुवयांची चांगली वाढ होते.
(Photo : Unsplash)
रात्रभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांच्या पेस्टमध्ये नारळाचे तेल मिसवून भुवयांना लावावे.
(Photo : Unsplash)
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
दैनंदिन आहारातील ‘हे’ पदार्थ त्वचेसाठी ठरू शकतात घातक
दैनंदिन आहारातील ‘हे’ पदार्थ त्वचेसाठी ठरू शकतात घातक