केसांसाठी 'व्हिटॅमिन बी' फायदेशीर

(Photo : Unsplash)

Jun 05, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रक्ताच्या पेशींची निर्मिती करण्यासाठी 'व्हिटॅमिन बी'ची आवश्यकता असते

(Photo : Unsplash)

डोक्याच्या त्वचेचे चांगल्या पद्धतीने पोषण होण्यासाठी

(Photo : Unsplash)

ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी या 'व्हिटॅमिन बी'चा उपयोग होतो

(Photo : Unsplash)

केस वाढण्यासाठीही हे 'व्हिटॅमिन बी' उपयुक्त असते

(Photo : Unsplash)

सर्व धान्यांमध्ये, मांस, मासे आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये 'व्हिटॅमिन बी'चे प्रमाण जास्त असते

(Photo : Unsplash)

'व्हिटॅमिन बी' आपल्यातील ऊर्जेची पातळी वाढविते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Beauty Tips: अशी घ्या हातांची काळजी