जाणून घ्या त्वचेसाठी टोमॅटोच्या रसाचे फायदे

Apr 14, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 टोमॅटो आरोग्यासह त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यात टोमॅटो प्रभावी ठरतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अँटिऑक्सिडंट, अँटिबॅक्टेरियल आणि अँटीफंगल, व्हिटॅमिन सी, लायकोपिन असे अनेक घटक टोमॅटोमध्ये असतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

टोमॅटोचा रस चेहऱ्यावरचे  गडद दाग कमी करतो. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

टोमॅटोचा रस लावल्याने तुमचा चमकदार होतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

टोमॅटोमुळे त्वचा निरोगी देखील राहते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चमकदार त्वचेसाठी दररोज प्या ‘हे’ आरोग्यदायी पेय