त्वचा आणखी सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी 'ही' कोरियन ब्युटि टिप्स नक्की ट्राय करा

May 21, 2024

Loksatta Live

Red Section Separator

स्कीन केअर रूटीनमध्ये कोरियन ब्युटि टिप्स त्वचेसाठी फायदेशीर मानल्या गेल्या आहेत. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

कोरियन ब्युटि टिप्स आणि प्रोडक्टसमुळे त्वचा आणखी सुंदर, चमकदार आणि तेजस्वी होते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

जाणून घेऊया अशा फक्त दोन कोरियन स्कीन केअर टिप्स ज्यामुळे तुमची त्वचा आणखी सुंदर होईल. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 हा फेस मास्कसाठी फक्त तांदूळ आणि अळशीच्या बियांनी बनू शकता.

(Photo: Freepik)

Red Section Separator

यासाठी तांदळाची आणि अळशीच्या बियांची बारीक पाऊडर करा. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

दोन्ही पाऊडरला एकत्र करून गरम पाणी घालून एक मिश्रण तयार करा. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

या फेस मास्कमुळे तुमची त्वचा आणखी सुंदर आणि चमकदार होईल. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या