Skin Care: चेहऱ्यासाठी डाळीचं पीठ फायदेशीर डाळीचं पीठ म्हणजेच बेसन हे हजारो वर्षांपासून चेहऱ्यासाठी वापरलं जातं डाळीचं पीठ नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास डेड स्कीन आणि चेहऱ्यावरची घाण स्वच्छ होते बटाटा आणि बेसन एकत्र करुन लावल्यास त्वचेला दुप्पट फायदा मिळतो एका वाडग्यात दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा या पॅकमुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होण्यास मदत होते त्वचा नैसर्गिरित्या उजळते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा केसांसाठी ‘व्हिटॅमिन बी’ फायदेशीर केसांसाठी ‘व्हिटॅमिन बी’ फायदेशीर