Skin Care: चेहऱ्यासाठी डाळीचं पीठ फायदेशीर

(Photo : Unsplash)

Jun 10, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

डाळीचं पीठ म्हणजेच बेसन हे हजारो वर्षांपासून चेहऱ्यासाठी वापरलं जातं

(Photo : Unsplash)

डाळीचं पीठ नियमितपणे चेहऱ्याला लावल्यास डेड स्कीन आणि चेहऱ्यावरची घाण स्वच्छ होते

(Photo : Unsplash)

बटाटा आणि बेसन एकत्र करुन लावल्यास त्वचेला दुप्पट फायदा मिळतो

(Photo : Unsplash)

एका वाडग्यात दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा

(Photo : Unsplash)

या पॅकमुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होण्यास मदत होते 

(Photo : Unsplash)

त्वचा नैसर्गिरित्या उजळते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांसाठी ‘व्हिटॅमिन बी’ फायदेशीर