'या' उपयांनी करा चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी

May 26, 2024

Loksatta Live

Red Section Separator

बाहेरच्या प्रदूषण आणि उष्णतेमुळे अनेकदा त्वचा कोरडी होऊ शकते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

जाणून घेऊया चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी काही उपाय. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही चेहऱ्यावर टोमॅटोचा रस आणि मुलतानी मातीचा फेस पॅक लावू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही चेहऱ्यावर गुलाबपाणी देखील लावू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामुळे तुमचा चेहरा अधिक चमकदार आणि हायड्रेटेड राहील. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

दुधासोबत मुलतानी माती लावल्यानेही तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक चमक येईल. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 काकडीचे काप चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा अधिक हायड्रेट राहते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय