डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

May 23, 2024

Loksatta Live

Red Section Separator

डोळ्याभवति असलेले डार्क सारकल्स कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचे साल वापरू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही तुमच्या डोळ्यांना थंड ग्रीन टी बॅग लावू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

डोळ्यांखाली थंड दूध लावल्याने डार्क सारकल्स कमी होतात. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

बदामाच्या तेलाचा मसाज डार्क सारकल्स कमी करण्याचा एक फायदेशीर उपाय आहे.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

टोमॅटोचा रस डोळ्याखाली लावल्याने डार्क सारकल्स कमी होतात.   

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

त्वचा आणखी सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी ‘ही’ कोरियन ब्युटि टिप्स नक्की ट्राय करा