त्वचेसंबंधीच्या 'या' चुका पडू शकतात महागात

(Photo: Freepik)

Feb 05, 2023

Loksatta Live

सोशल मीडियावर स्कीनकेअर रुटीनचा ट्रेंड सुरू आहे

(Photo: Freepik)

मात्र हे ट्रेंड प्रत्येकासाठीच योग्य असतील असे नाही

(Photo: Freepik)

प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो

(Photo: Freepik)

असे व्हायरल व्हिडीओ पाहून केलेले उपाय त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात

(Photo: Freepik)

फिजिकल एक्सफोलिएटर्सचा वापर टाळावा

(Photo: Freepik)

कोणत्याही उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी ते आपल्या त्वचेसाठी योग्य आहे का, याची खात्री करून घ्या

(Photo: Freepik)

मेकअप वाईपचा अतिवापर करणे त्वचेसाठी अपायकारक आहे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केस दाट करण्यासाठी घरगुती उपाय